वीज विभागाला माहिती देऊनही दिवे सुरूच; नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त. वाळपई ते म्हाउशी दरम्यानच्या रस्त्यावर रात्रंदिवस वीज खांबांवरील दिवे सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात विजेची नासाडी होत आहे. वीज विभागाला याबद्दल माहिती देऊनही हे दिवे असेच सुरू असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
Categories
Civic Issues
वाळपई-म्हाउशी रस्त्यावर दिवसाही वीज खांबावरील दिवे सुरू; विजेची नासाडी

