नारायण मांद्रेकर यांच्या प्रचार सभेत ‘माझे घर’ योजनेवरून विरोधकांवर टीका मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिवोली मतदारसंघात जिल्हा पंचायत उमेदवार नारायण मांद्रेकर यांच्या प्रचार सभेत बोलताना ‘माझे घर’ योजना लागू करण्यासाठी विरोधकांनी वारंवार आडकाठी आणल्याचा आरोप केला. ग्रामिण भागाच्या विकासासाठी जिल्हा पंचायत निवडणूक महत्त्वाची असल्याचे सांगत, अशा विकासविरोधी शक्तींना मतदारांनी त्यांची जागा दाखवावी, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी केले.
Categories
Political
विरोधकांना त्यांची जागा दाखवा; शिवोलीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन


Depuis quelque temps plusieurs joueurs discutent de https://coloringart.com/forums/topic/business-for-working-with-foreign-investments/#post-562011 et de casino pour debutants pour suivre les avis des joueurs, car les tables live attirent beaucoup de joueurs meme pendant les longues sessions.