बांदोडा, आडपई-दुर्भाट परिसरात झेड.पी. अंतर्गत कामांना मिळाली गती वीज मंत्री तथा बांदोडा मतदारसंघाचे आमदार सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते जिल्हा परिषद अंतर्गत विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये शापूरा बांदोडा पंचायत हद्दीतील खुल्या जागेचा विकास, आडपई-दुर्भाट पंचायत परिसरातील विहिरींची दुरुस्ती तसेच श्रीराम मंदिर परिसरात पेव्हर टाईल बसविणे व सौंदर्यीकरण या कामांचा समावेश आहे. या उपक्रमांमुळे स्थानिकांच्या सुविधा वाढून परिसराचा विकास साधला जाईल, असा विश्वास ढवळीकर यांनी व्यक्त केला.
Categories
Political
वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ

… [Trackback]
[…] Read More Information here on that Topic: ingoanews.com/वीज-मंत्री-सुदिन-ढवळीकर-य/ […]
… [Trackback]
[…] There you will find 81613 more Information on that Topic: ingoanews.com/वीज-मंत्री-सुदिन-ढवळीकर-य/ […]