Categories Civic Issues

शिवजयंतीनिमित्त शिवचरित्राचे प्रभावी सादरीकरण

समारोपदिनी सांगेतील कलाकारांची उत्कृष्ठ कलाकृती; प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवचरित्राचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. या विशेष कार्यक्रमाला नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली.सांगे येथील कलाकारांनी उत्कृष्ठ अभिनय, नेपथ्य आणि संवादफेक यांद्वारे शिवचरित्र जिवंत केले. त्यांच्या दमदार सादरीकरणाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद देत कार्यक्रमाची सांगता उत्साहात झाली.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *