परंपरा, श्रद्धा आणि सांस्कृतिक उत्साहाचा सुरेख मिलाफ; विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्सवाची शोभा श्री मंडलेश्वर देवस्थानाचा वर्धापनदिन आणि सांगोड उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. पारंपरिक विधी, सांस्कृतिक कार्यक्रम आणि भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे देवळाचा परिसर मंगलमय झाला. स्थानिकांसह अनेक भाविकांनी उपस्थित राहून देवदर्शन घेतल.
Categories
Art & Culture
thc edibles for focus to boost productivity