छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाविषयी जनजागृतीसाठी १५ मार्च रोजी विशेष मोहिम श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या वतीने गोमंतकात श्री सप्तकोटेश्वर मंदिर मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १५ मार्च रोजी ही मोहिम पार पडणार असून, या उपक्रमाच्या माध्यमातून श्री सप्तकोटेश्वर मंदिराचा छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतिहासाशी असलेला संबंध जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या मोहिमेद्वारे युवकांमध्ये इतिहासाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि गोव्याच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वारशाचे महत्त्व अधोरेखित करण्याचा संदेश दिला जाणार आहे. या मोहिमेत मोठ्या संख्येने शिवप्रेमी आणि युवक सहभागी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
Categories
Civic Issues

References:
Famous baseball players who used steroids
References:
https://mozillabd.science/wiki/Kaufen_Online_Dianabol_15mg_Methandienone
References:
Do steroids make your dick smaller
References:
https://www.st-toenis-erleben.de/index.php/;focus=STRATP_com_cm4all_wdn_Flatpress_22934050&path=&frame=STRATP_com_cm4all_wdn_Flatpress_22934050?x=entry:entry210203-175257%3Bcomments:1
References:
Brisbane casino
References:
https://md.un-hack-bar.de/s/qKsmLb1rCm
References:
Testosteron erhöhen mit Tabletten
References:
https://output.jsbin.com/nayiyahiza/