चार वर्षांची परंपरा कायम ठेवत जलस्त्रोतमंत्री व समाजकल्याणमंत्र्यांच्या हस्ते रोषणाईचे उद्घाटन सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या साळावली धरणावर १४ ऑगस्टच्या रात्री आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. गेली चार वर्षे चालत आलेली ही रोषणाई यंदाही शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर आणि समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
Categories
Political

