आमदार-समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्या पुढाकाराने दसऱ्याच्या शुभदिनी उद्घाटन विलियण येथील गरिब महिलेचे घर गॅस सिलिंडर फूटल्याने भस्मसात झाले होते. चार महिन्यांत आमदार तथा समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्या पुढाकाराने नव्याने घर बांधले गेले व दसऱ्याच्या शुभदिनी त्या महिलेच्या कुटुंबाला घराच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या.
Categories
Political