Categories Civic Issues

सांगे मतदारसंघात विकासाची गती — कोट्यवधींची कामे मार्गावर

उगे पंचायत क्षेत्रात अनेक लोकोपयोगी कामे पूर्णत्वाकडे; जिल्हा पंचायत निधीतूनही सार्वजनिक प्रकल्पांची उभारणी सांगे मतदारसंघात विविध विकासकामांना वेग आला असून कोट्यवधी रुपयांची कामे मार्गावर असल्याची माहिती सांगेचे आमदार व मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली. उगे पंचायत क्षेत्रात अनेक लोकोपयोगी कामे पूर्णत्वाकडे असून काही प्रकल्पांचा शुभारंभ नुकताच झाला आहे. तसेच जिल्हा पंचायत निधीतूनही अनेक सार्वजनिक सोयीसुविधा उभारण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

About The Author

More From Author

1 comment

… [Trackback]

[…] Find More to that Topic: ingoanews.com/सांगे-मतदारसंघात-विकासाच/ […]

Your email address will not be published. Required fields are marked *