स्विफ्ट गाडी अचानक मंदावल्याने अपघात; मागून आलेल्या ट्रकची धडक रस्त्यावर साप दिसताच स्विफ्ट गाडी चालकाने गाडीचा वेग कमी केल्याने भीषण अपघात घडला. मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराने गाडीला धडक दिली आणि त्याच वेळी मागून येणाऱ्या ट्रकनेही दुचाकीला जोरदार धडक दिली. या दुहेरी धडकेत दुचाकी चालक दोन वाहनांच्या मध्ये अडकून गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Categories
Civic Issues
साप वाचवण्याच्या प्रयत्नात भीषण अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी

