८५२ ग्रॅम गांजा जप्त; अंदाजे ८५ हजारांची किंमत – पुढील तपास सुरू साळगाव पोलिसांनी २२ नोव्हेंबर २०२५ रोजी पीळर्ण परिसरात केलेल्या कारवाईत कोलकाता येथील संशयित आरोपीस गांज्यासह रंगेहाथ पकडले. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीकडून सुमारे ८५२ ग्रॅम अमली पदार्थ जप्त करण्यात आला असून त्याची किंमत अंदाजे ८५ हजार रुपये आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
Categories
Crime
साळगाव पोलिसांची कारवाई; कोलकात्याच्या व्यक्तीला गांज्यासह अटक


… [Trackback]
[…] Read More Info here to that Topic: ingoanews.com/साळगाव-पोलिसांची-कारवाई/ […]