प्रचारात पाऊसकरांची सक्रिय उपस्थिती “गांवकरांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन सावर्डे जिल्हा पंचायत निवडणुकीत अपक्ष उमेदवार ॲड. आतिष गांवकर यांच्या घरोघरी प्रचार मोहिमेत माजी सार्वजनिक मंत्री दीपक पाऊसकर हजर राहिले. त्यांनी मतदारांशी संवाद साधत गांवकरांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. पाऊसकरांच्या सक्रीय सहभागामुळे निवडणुकीची चुरस अधिक रंगत होत असल्याचे चित्र दिसत आहे.
Categories
Civic Issues
सावर्डे ZP निवडणूक : माजी मंत्री दीपक पाऊसकरांचा अपक्ष आतिष गांवकरांना जोरदार पाठिंबा

