Categories Crime

भटवाडी हरमलमध्ये ड्रोन सर्व्हे थांबवला

झोन बदलाला स्थानिकांचा विरोध भटवाडी हरमल येथील डोंगर-माळरानावरील जमिनी बिगर गोमंतकियाने विकत घेऊन त्याचा झोन बदलून घेतल्याच्या आरोपांमुळे स्थानिक संतापले आहेत.या परिसरात ड्रोनद्वारे चित्रीकरण सर्व्हे सुरू असताना नागरिकांनी ते थांबवले आणि संबंधितांवर पोलिसात तक्रार दाखल केली. वाढत्या जंगलनाशामुळे भविष्यात मानवजातीवर गंभीर संकट ओढवेल, अशी भीती व्यक्त करत जागृत नागरिकांनी पुढील काळात ठोस आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *