नरेश मडगावकर यांचे मडगाव येथे कार्यक्रमादरम्यान अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन गोव्याच्या संगीत क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. उसगाव-पालये येथील सुप्रसिद्ध संगीतकार *नरेश मडगावकर* यांचे मडगाव येथे एका कार्यक्रमादरम्यान *हृदयविकाराच्या झटक्याने निधन* झाले. रंगमंचावर सादरीकरण करत असतानाच त्यांचा अचानक मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने गोव्याच्या संगीतविश्वात शोककळा पसरली असून, एक समर्पित आणि गुणी कलाकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
Categories
Civic Issues
सुप्रसिद्ध संगीतकार नरेश मडगावकर यांचे स्टेजवर हृदयविकाराने निधन

