Categories Civic Issues

स्ट्रीट प्रोव्हिडन्स चे संकट तात्पुरते टळले !

डोनाल्ड फर्नांडिस यांनी ४८ तास आश्रय सुरू ठेवण्यास दिली संमती आर्थिक अडचणींमुळे *स्ट्रीट प्रोव्हिडन्स* संस्थेचे डोनाल्ड फर्नांडिस यांनी आश्रयस्थानातील रहिवाशांना पोलिसांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न केला मात्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दोन दिवसांत उपाययोजना केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर फर्नांडिस यांनी तात्पुरते पुढील ४८ तास आश्रयस्थान सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.

About The Author

More From Author

2 comments

Вы можете выбрать игры различных жанров и форматов.
[url=https://7v4.casino/]Casino Pinco[/url]
Платформа постоянно развивается и совершенствуется.

Leave a Reply to Casino_jypn Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *