मृत्य अमलीपदार्थांच्या अतिसेवनाने झाल्याचा संशय हणजुणे येथे एका पार्टीदरम्यान २१ वर्षीय इंदोरचा युवक अचानक आजारी पडल्याने त्वरित खाजगी रुग्णालयात नेण्यात आला, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृतदेह नंतर गोवा मेडिकल कॉलेज (GMC) येथे पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. मृत्यू शंका जनक असून प्राथमिक माहिती नुसार औषधांच्या ओव्हरडोसची शक्यता वर्तवली जात आहे. नेमकी कारणे वैद्यकीय तपासणीनंतर स्पष्ट होतील, आणि पुढील तपास सुरू आहे.
Categories
Civic Issues
हणजुणे येथे पार्टीदरम्यान इंदोरचा युवक मृत्युमुखी


References:
William hill promotional code
References:
gitea.ww3.tw
References:
Mac online
References:
https://kigalilife.co.rw/author/emiliahudsp
References:
Ute mountain casino
References:
lius.familyds.org
References:
Blackjack game download
References:
https://resume.mastersacademy.in