‘रोमिओ लेन’चे मालक सौरभ व गौरव लुथ्रा यांना ५ दिवसांची पोलिस कोठडी हडफडे येथील ‘बर्च बाय रोमिओ लेन’ नाइटक्लबमध्ये ६ डिसेंबर २०२५ रोजी घडलेल्या भीषण आगीप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि नाइटक्लबचे मालक सौरभ व गौरव लुथ्रा यांना न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून या दुर्घटनेच्या कारणांचा सखोल तपास सुरू आहे.
Categories
Civic Issues
हडफडे नाइटक्लब आगीप्रकरणी लुथ्रा बंधूंना पोलिस कोठडी

