लोकांनी उत्सवाला दिला जबरदस्त प्रतिसाद; येत्या वर्षाची प्रतीक्षा सुरु लोकांसाठी आणि कलाप्रेमींना वर्षभराची उत्सुकता असलेल्या प्रसिद्ध लोकोत्सव २०२६ चा २५ वा रजत महोत्सव पणजीत मोठ्या उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, उपस्थितांनी विविध सांस्कृतिक, नृत्य व संगीत कार्यक्रमांचा आनंद घेतला. उत्सव संपल्यानंतरही लोक पुढील वर्षी होणाऱ्या उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असल्याचे चित्र दिसून आले.
Categories
Civic Issues