Categories Political

२०२७ मध्ये भाजप पुन्हा सत्तेत येणार : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांना दिला विश्वास भाजपच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप पुन्हा सत्तेत येईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या उपस्थितीत बोलताना, प्रत्येक कार्यकर्ता पूर्ण ताकदीने काम करून भाजपला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी प्रयत्न करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. संघटनात्मक मजबुती, विकासाभिमुख धोरणे आणि कार्यकर्त्यांची निष्ठा याच बळावर भाजप २०२७ मध्ये यश मिळवेल, असे मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी नमूद केले.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *