Categories Civic Issues

मोरजीतील सरकारी प्राथमिक विद्यालयात ‘बाजार डे’

पालक-शिक्षक-विद्यार्थी संघाचा उपक्रम; मोरजी येथील सरकारी प्राथमिक विद्यालयात पालक-शिक्षक-विद्यार्थी संघाच्या वतीने ‘बाजार डे’चे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन माजी सरपंच तथा विद्यमान पंच मुकेश गडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारज्ञान, सर्जनशीलता व आत्मविश्वास वाढवण्याच्या उद्देशाने आयोजित या ‘बाजार डे’मध्ये विद्यार्थ्यांनी विविध वस्तूंची मांडणी व विक्री करत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

About The Author

More From Author

51 comments

Nice answer back in return of this matter with solid arguments
and telling all on the topic of that.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *