फोंडा पोटनिवडणुकीत भाजपला पराभूत करण्याचा निर्धार; २०२७ विधानसभा निवडणुकांसाठी निकाल ठरणार दिशादर्शक केतन भाटीकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती Amit Patkar यांनी दिली. भाटीकर यांनी आपली भेट घेऊन काँग्रेसमध्ये सहभागी होण्याची तयारी दर्शविल्याचे पाटकर म्हणाले. याबाबत काँग्रेस ब्लॉक कमिटीशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.फोंडा पोटनिवडणुकीत भाजपला पराभूत करण्याचा आमचा निर्धार असून, या निवडणुकीचा निकाल २०२७ च्या विधानसभा निवडणुकांसाठी दिशादर्शक ठरेल. इतर काही राजकीय घटकही आमच्याशी संपर्क साधत असल्याचे पाटकर यांनी सांगितले.
Categories
Political
केतन भाटीकर काँग्रेसमध्ये प्रवेशासाठी इच्छुक; अमित पाटकर यांची माहिती
References:
Echtgeld Automaten Online
References:
https://doc.adminforge.de/s/BvukBiUYo8
References:
Rocketplay neosurf australia
References:
https://uselaura79.bravejournal.net/rocketplay-neosurf-deposit-time-revealed
References:
Buy mexican steroids
References:
https://pad.karuka.tech/s/TO0P6DxHw
References:
Online Casino Echtgeld Apple Pay
References:
https://juarez-berntsen-3.blogbright.net/online-slots-echtgeld-top-casinos