गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांची आंदोलनस्थळी भेट; आंदोलकांना पाठिंबा मिराबाग बंधाऱ्याविरोधात पुकारण्यात आलेल्या धरणे आंदोलनाचा अकरावा दिवस पूर्ण झाला. या आंदोलनस्थळी Vijai Sardesai यांनी भेट देत आंदोलकांशी चर्चा केली आणि त्यांना सहकार्याचा विश्वास दिला.स्थानिकांच्या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. बंधाऱ्यामुळे होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत चिंता व्यक्त करत आंदोलनकर्त्यांनी आपला लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला
Categories
Civic Issues
मिराबाग बंधाऱ्याविरोधातील धरणे आंदोलनाचा अकरावा दिवस
