Categories Civic Issues

वारखंड पंचायतीच्या नव्या सरपंचपदी गौरी जोसलकर बिनविरोध; उपसरपंचपदी देविदास चारी

पेडणे आमदार प्रविण आर्लेकर यांच्याकडून अभिनंदन व यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा वारखंड पंचायतच्या सरपंचपदी गौरी जोसलकर यांची बिनविरोध निवड झाली असून, देविदास चारी यांनी उपसरपंचपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. या निवडीबद्दल पेडणे मतदारसंघाचे आमदार Pravin Arlekar यांनी दोघांचे अभिनंदन केले आहे.जनतेच्या विकास आणि कल्याणासाठी समर्पित कार्य करण्यासाठी दोघांनाही यशस्वी कार्यकाळाच्या शुभेच्छा देत, स्थानिक प्रशासन अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *