अग्निशमन दलाची तत्पर कारवाई; जीवितहानी टळली वागातोर येथील Albayli Restaurant मध्ये झुंबराला आग लागल्याने आगीची घटना घडली,. आगीमुळे परिसरात काही काळ घबराट निर्माण झाली.मात्र, अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली व मोठे नुकसान टळले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद नाही.
Categories
Civic Issues
वागातोरमधील अल्बायली रेस्टॉरंटमध्ये आग; झुंबराला लागलेल्या आगीमुळे घबराट


В каталоге представлены проверенные провайдеры и актуальные игровые новинки.
[url=https://7v4.casino/]Pinco Casino[/url]
Интерфейс интуитивно понятен даже для новых пользователей.