Categories Political

डॉ. केतन भाटीकर यांच्या पक्षप्रवेशास फोंडा ब्लॉक काँग्रेसचा विरोध

पक्षश्रेष्ठींना पत्र पाठवून नाराजी व्यक्त पोंडा ब्लॉक काँग्रेस कमिटीने डॉ. केतन भाटीकर यांच्या काँग्रेसमधील प्रवेशास विरोध दर्शवित पक्षश्रेष्ठींना पत्र पाठवले आहे. या पत्राद्वारे स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आपल्या नाराजीची भूमिका स्पष्ट केली असून पक्षाच्या निर्णय प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.या घडामोडींमुळे पोंडा तालुक्यातील काँग्रेस संघटनेत अंतर्गत मतभेद उघड झाल्याचे दिसून येत आहे. आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *