आमदार संकल्प आमोणकर यांच्या हस्ते सोहळा उत्साहात पार सडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण आमदार Sankalp Amonkar यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि जयघोषात हा सोहळा पार पडला.या प्रसंगी मोठ्या संख्येने शिवभक्त आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान शिवाजी महाराजांच्या पराक्रम आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदानाचा गौरव करण्यात आला.
Categories
Civic Issues
