‘सागर सेतु’ प्रकल्पाला भेट; स्वच्छ ऊर्जा आणि ऊर्जा सुरक्षेसाठी ओएनजीसीच्या प्रयत्नांचे कौतुक मुख्यमंत्री Pramod Sawant यांनी एटीआय–ओएनजीसी संकुलातील नुकत्याच उद्घाटन झालेल्या ‘सागर सेतु’ प्रकल्पाला भेट देत ५.५ मेगावॅट क्षमतेच्या मायक्रोग्रिड पवनचक्कीची पाहणी केली. या वेळी त्यांनी स्वच्छ ऊर्जा, शाश्वत विकास आणि देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी Oil and Natural Gas Corporation (ओएनजीसी) करत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.राज्यात नवीकरणीय ऊर्जेला चालना देण्यासाठी अशा प्रकल्पांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे मुख्यमंत्री यांनी नमूद केले.
Categories
Political
एटीआय–ओएनजीसी मायक्रोग्रिडमधील पवनचक्कीची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची पाहणी
