Categories Political

टीसीपी कार्यालयाबाहेर आंदोलनकर्त्यांची फरफट; लोकशाही मूल्यांवर प्रश्नचिन्ह

महिला-पुरुषांना खेचत बाहेर काढले ; आमदार विरेश बोरकर यांनाही हटवले नगर नियोज कायद्याच्या कलम 39A प्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान महिला आणि पुरुष आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अक्षरशः खेचून व फरफटत टीसीपी कार्यालयाच्या इमारतीबाहेर काढले . या कारवाईमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.स्थानिक लोकप्रतिनिधी Viresh Borkar यांनाही पोलिसांनी बाहेर काढल्याने लोकशाहीच्या मूल्यांची पायमल्ली झाल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. सरकारने ग्रामस्थांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *