खरेदी-विक्रीचा प्रत्यक्ष अनुभव देत व्यापार, नफा-तोटा व बजेटचे धडे सत्तरी तालुक्यातील दाबे येथील सरकारी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना बाजारपेठेतील व्यवहारांचे ज्ञान देण्यासाठी ‘फन फेअर’चे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना बाजारातील खरेदी-विक्रीचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. विविध वस्तूंची विक्री करताना विद्यार्थ्यांनी पैशांचे व्यवस्थापन, नफा-तोटा आणि बजेट यांसारख्या व्यापारातील मूलभूत संकल्पना प्रत्यक्ष सहभागातून शिकल्या. या उपक्रमाला शिक्षक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Categories
Civic Issues
सत्तरीतील दाबे सरकारी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी ‘फन फेअर’