Categories Civic Issues

हणजुणे येथे बेकायदेशीर इमारत पाडकाम

पंचायत व PWD ची परवानगी न घेता पाडकाम; सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष आंजुना परिसरात एका इमारतीचे बेकायदेशीर पाडकाम करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित मालकाने पंचायत (NOC) तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाची आवश्यक परवानगी न घेता आणि कोणत्याही सुरक्षेच्या उपाययोजना न करता हे पाडकाम केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *