काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; भाजप-काँग्रेसमध्ये ‘समजूत’ असल्याचा दावा फोंडा पोटनिवडणूक रद्दीकरणाच्या वादात आता नवे वळण आले असून, याचिकाकर्ते त्राजानो डी’मेलो यांनी भाजप आणि काँग्रेसमध्ये संगनमत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. निवडणूक लढवत असतानाही काँग्रेसने या प्रकरणात हस्तक्षेप का केला नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करताना डी’मेलो यांनी सरकारच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले, इतक्या गंभीर विषयावर कोणतीही हरकत का घेतली गेली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
Categories
Political
फोंडा पोटनिवडणूक रद्दीकरणावर नवा वाद; त्राजानो डी’मेलो यांचा कटाचा आरोप


нарколог на дом цена воронеж [url=https://narkolog-na-dom-voronezh-14.ru]нарколог на дом цена воронеж[/url]