Categories Political

फोंडा पोटनिवडणूक रद्दीकरणावर भाजपची सावध प्रतिक्रिया

“निर्णय धक्कादायक”; आदेश वाचल्यानंतरच सविस्तर भूमिका – नरेंद्र सावईकर फोंडा पोटनिवडणूक रद्द करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयावर वरिष्ठ भाजप नेते व अ‍ॅडव्होकेट नरेंद्र सावईकर यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. हा निर्णय “धक्कादायक” असल्याचे सांगत त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. न्यायालयाचा संपूर्ण आदेश अभ्यासल्यानंतरच आपली भूमिका मांडणार असल्याचे सावईकर यांनी स्पष्ट केले.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *