Categories Political

रितेश नाईकांचा आत्मविश्वास कायम

संघटनात्मक काम सुरूच राहील -रितेश नाईक फोंडा पोटनिवडणूक रद्द झाल्यानंतरही भाजप उमेदवार रितेश नाईक यांनी आत्मविश्वास कायम ठेवत पक्षाचे काम थांबणार नसल्याचे स्पष्ट केले. जमिनीवर संघटनात्मक काम सुरूच राहील आणि अखेरीस विजय भाजपचाच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *