हणजुणेचे रहिवासी रोहिदास ठरले मुक्या जनावरांचे तारणहार हणजुणेचे रहिवासी रोहिदास फाडते यांनी प्लास्टिक खाल्ल्यामुळे आजारी पडलेल्या गायीचे प्राण संकटात असताना तात्काळ मदत करत तिचा जीव वाचवला. गायीची स्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच त्यांनी प्रथमोपचार देत त्वरित पशुवैद्यकांना बोलावले. वेळेवर दिलेल्या वैद्यकीय उपचारांमुळे आणि त्याच्या करुणामय सेवेमुळे गायीचा जीव वाचवण्यात यश आले.
Categories
Environment