Categories Art & Culture

मंगेशी मंदिर परिसरात साईबाबांच्या कथा सजावट

कृष्णा व कुटुंबीयांची गणेशोत्सवातील अनोखी कलाकृती मंगेशी मंदिराजवळ कृष्णा व त्यांच्या कुटुंबीयांनी गणेशोत्सवानिमित्त साईबाबांच्या कथेनुसार देखणी सजावट साकारली आहे. भक्तिभाव व कलात्मकतेचा संगम असलेली ही सजावट मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *