Categories Political

सांगे येथील सिध्देश्वर मंदिर सभागृहाची पायाभरणी

आमदार-संमाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते; एक वर्षांत लोर्कापण होणार उगे सांगे येथील सिध्देश्वर मंदिराच्या सभागृहाची पायाभरणी सांगेचे आमदार व समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते करण्यात आली. पंचायतीच्या निधीतून उभ्या होणाऱ्या सभागृहातून देवस्थानाला उत्पन्न मिळणार असून, येथील युवकांच्या पुढाकाराने अनेक मंदिरे उभी राहिली असल्याचे दिनेश भंडारी यांनी सांगितले.

About The Author

More From Author

2 comments

… [Trackback]

[…] Read More on that Topic: ingoanews.com/सांगे-येथील-सिध्देश्वर-म/ […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *