हजारो भाविकांची उपस्थिती; अवसर व प्रसादासाठी मोठी आतुरता गोव्यातील प्रख्यात दसरोत्सव कुडचडेच्या काकोडा येथील बेताळ सातेरी देवस्थानात मोठ्या भक्तिभावाने पार पडला. या वेळी हजारो भाविकांनी देवदर्शनासाठी गर्दी केली होती. अवसर आल्यावर प्रसाद घेण्यासाठी भाविक आतुरतेने वाट पाहताना दिसून आले आणि संपूर्ण परिसर भक्तिरसाने ओथंबून गेला
Categories
Art & Culture

