४ ते १० ऑक्टोबर २०२५ दरम्यान – जनजागृती, आरोग्यदायी जीवनाचा संदेश मांगरीश विद्यालयात ४ ते १० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत मानसिक आरोग्य जनजागृती सप्ताह साजरा होत आहे .मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, समाजातील ताण तणाव दूर करणे आणि विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी, सकारात्मक विचारसरणी जोपासणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे
Categories
Civic Issues

rent a yacht in Montenegro yacht rent Montenegro