“युनिव्हर्सल डिझाईन अँड शिफ्टिंग नॅरेटिव्ह्ज” या संकल्पनेवर आधारित फेस्टमध्ये देश-विदेशातील प्रतिनिधींचा सहभाग मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते गोव्यातील ‘आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट २०२५’चा भव्य शुभारंभ झाला. या प्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री डॉ. विरेंद्र कुमार, राज्यमंत्री रामदास आठवले, गोव्याचे सामाजिक कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, खासदार सदानंद शेट तनावडे, आमदार कृष्ण दाजी साळकर, प्रेमेन्द्र शेट, आणि अॅलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्सो यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. “युनिव्हर्सल डिझाईन अँड शिफ्टिंग नॅरेटिव्ह्ज” या वर्षीच्या थीमअंतर्गत समावेशकता आणि सक्षमीकरणाचा संदेश देणारा हा उत्सव भारताच्या समावेशक वृत्तीचे प्रतीक ठरला आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी गोव्यातील ‘दिव्य निवास योजना’, ‘प्रमुखमंत्री दिव्याशा केंद्र’, तसेच राज्यभरातील दिव्यांग सर्वेक्षण आणि इमारतींचे ‘ॲक्सेसिबिलिटी ऑडिट’ यांसारख्या उपक्रमांद्वारे गोवा समावेशक आणि सुलभ बनवण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
Categories
Civic Issues
गोव्यात ‘आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट २०२५’चा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते भव्य शुभारंभ


… [Trackback]
[…] Find More to that Topic: ingoanews.com/गोव्यात-आंतरराष्ट्रीय-प/ […]
… [Trackback]
[…] Find More Info here on that Topic: ingoanews.com/गोव्यात-आंतरराष्ट्रीय-प/ […]
… [Trackback]
[…] Information on that Topic: ingoanews.com/गोव्यात-आंतरराष्ट्रीय-प/ […]
… [Trackback]
[…] Information on that Topic: ingoanews.com/गोव्यात-आंतरराष्ट्रीय-प/ […]
… [Trackback]
[…] Information to that Topic: ingoanews.com/गोव्यात-आंतरराष्ट्रीय-प/ […]
… [Trackback]
[…] Find More Information here to that Topic: ingoanews.com/गोव्यात-आंतरराष्ट्रीय-प/ […]
… [Trackback]
[…] There you will find 75277 additional Info on that Topic: ingoanews.com/गोव्यात-आंतरराष्ट्रीय-प/ […]
… [Trackback]
[…] Find More here on that Topic: ingoanews.com/गोव्यात-आंतरराष्ट्रीय-प/ […]
… [Trackback]
[…] Find More here on that Topic: ingoanews.com/गोव्यात-आंतरराष्ट्रीय-प/ […]
… [Trackback]
[…] Read More Information here on that Topic: ingoanews.com/गोव्यात-आंतरराष्ट्रीय-प/ […]
Grand League roster decisions on rain-affected matches — D/L calculations and fantasy implications.
… [Trackback]
[…] Read More to that Topic: ingoanews.com/गोव्यात-आंतरराष्ट्रीय-प/ […]
Excellent post! We will be linking to this great post on our website.
Keep up the great writing.