Categories Civic Issues

कालेचे माजी सरपंच किशोर देसाई भाजप उमेदवारीवर जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी तय्यार

कार्यकर्त्यांच्या गाठीभेठीला सुरुवात; पक्षश्रेष्ठीवर विश्वास व्यक्त सावर्डे मतदारसंघातील काले पंचायतीचे माजी सरपंच किशोर देसाई येणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजप उमेदवारीवर उतरायला तयार असून, त्यांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेठीला सुरुवात केली आहे. पक्षश्रेष्ठीवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे देसाई यांनी सांगितले.

About The Author

More From Author

1 comment

Продаётся отличный сайт с возрастом по продаже триммеров [url=https://stab-gen.ru/]https://stab-gen.ru[/url]. По вопросам продажи пишите на info@stab-gen.ru.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *