बक्षीस वितरण समारंभ आश्वे येथे संपन्न *नवदीप मांद्रे* आणि *श्री ओंकार थेटर्स, पेडणे* यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य *दांडिया रास स्पर्धेचे आयोजन* करण्यात आले होते. या स्पर्धेच्या *बक्षीस वितरण समारंभ कार्यक्रम आश्वे* येथे उत्साहात पार पडला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून *मांजरीचे माजी सरपंच एडवोकेट अमित सावंत, **एडवोकेट मंदार परब, तसेच साची सावंत* आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला स्थानिक तरुणाई आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
Categories
Civic Issues
नवदीप आणि श्री ओंकार थेटर्स, पेडणे यांच्या संयुक्त विद्यमाने दांडिया रास स्पर्धा

