सनी मानकर यांच्या पुढाकारातून झालेल्या स्पर्धांमध्ये शेकडो स्पर्धकांचा सहभाग दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष सनी (चैतन्य) मानकर यांच्या संकल्पनेतून गोव्यात पारंपरिक आणि पर्यावरणपूरक अशा दोन अनोख्या स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. “ऑनलाइन स्टँडिंग नरकासुर स्पर्धा” आणि “इको-फ्रेंडली आकाश कंदील स्पर्धा” या उपक्रमांना गोमंतकीय युवक-युवतींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, या माध्यमातून सनी मानकर यांनी गोव्यातील तरुणाईला सृजनशीलता आणि सामाजिक जबाबदारीचा सुंदर संदेश दिला आहे.
Categories
Civic Issues

Halo, butuh info tentang situs terpercaya? ada rekomendasi? 22Bet