Categories Civic Issues

माशेल बसस्थानकावर मराठी राज्यभाषा निर्धार समितीची निदर्शने

सरकारच्या निर्णयाविरोधात मराठीप्रेमींचा संताप; युवकांच्या रोजगाराच्या संधींवर परिणाम होण्याची भीती मराठी राज्यभाषा निधारित समिती** तर्फे *मशेल बसस्थानकावर* सरकारच्या *नोकरीसाठी कोंकणी सक्तीच्या निर्णयाविरोधात निदर्शने* करण्यात आली. निदर्शकांनी असा आरोप केला की, *या निर्णयामुळे मराठी भाषिक युवकांच्या रोजगाराच्या संधींवर घातक परिणाम* होणार आहे. समितीने सरकारने हा निर्णय *तत्काळ मागे घ्यावा आणि मराठी भाषेलाही समान दर्जा द्यावा*, अशी मागणी केली आहे.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *