स्थानिक बंदूकधारकांना चौकशीसाठी समन्स *पोर्सकडे येथे झालेल्या गोळीबार प्रकरणात संथ गतीने तपास सुरु आहे, **वाळू उपसा करत असताना दोन बिहारमधील कामगारांना गोळ्या झाडण्यात आल्या होत्या, या प्रकरणात **स्थानिक बंदूकधारकांना पोलिस स्टेशनमध्ये चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले* असून, त्यांच्या शस्त्रांचा या घटनेशी काही संबंध आहे का, याची तपासणी करण्यात येत आहे.
Categories
Civic Issues
पोरसकडे गोळीबार प्रकरणात तपास संथ गतीने

