आजी-माजी सरपंच, पंच आणि जमीनदारांचा सत्कार करून कार्यक्रमास उत्साही वातावरण मोपा येथे नव्याने बांधलेल्या पंचायत घराचे उद्घाटन आमदार *प्रवीण आर्लेकर* आणि सरपंच *सुबोध महाले* यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमावेळी *आजी-माजी सरपंच, पंच आणि स्थानिक जमीनदारांचा* सत्कार करण्यात आला. नव्या पंचायत घरामुळे ग्रामस्थांना विविध प्रशासकीय सुविधा एका ठिकाणी उपलब्ध होणार असून, या उपक्रमामुळे गावाच्या विकासाला चालना मिळेल, असे उपस्थितांनी सांगितले.
Categories
Civic Issues


Тяговые аккумуляторные https://ab-resurs.ru батареи для складской техники: погрузчики, ричтраки, электротележки, штабелеры. Новые АКБ с гарантией, помощь в подборе, совместимость с популярными моделями, доставка и сервисное сопровождение.
хороші новинки кіно онлайн фільми про війну українською