पहाटेच्या सुमारास घडला अपघात; कारचे मोठे नुकसान, मात्र प्रवासी सुरक्षित पेर्णे तालुक्यातील धारगाव महाखजान परिसरात राष्ट्रीय महामार्ग ६६ वर पहाटेच्या सुमारास झालेल्या स्वयंअपघातात एक कार उलटल्याची घटना घडली. या अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले असले तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.
Categories
Civic Issues
धारगळ महाखजानजवळ एनएच-66 वर कारचा अपघात; वाहन उलटले, सुदैवाने जीवितहानी नाही
Pinco Casino открывает мир азартных развлечений с удобной платформой.
[url=https://7v4.casino/]Пинко Казино[/url]
Сайт адаптирован для мобильных устройств и ПК.
https://matras-promtex.ru/