Categories Political

मंत्री सुदीन ढवळीकर यांनी आरोप फेटाले

कॅश-फॉर-जॉब घोटाळ्यातील आरोपी पूजा नाईकने केलेले आरोप राजकीय हेतूने प्रेरित – ढवळीकरांची प्रतिक्रिया मंत्री ‘सुदीन’ ढवळीकर यांनी कॅश-फॉर-जॉब घोटाळ्याशी संबंधित आरोपी पूजा नाईक हिने केलेले सर्व आरोप ठामपणे फेटाळले आहेत. आरोप निराधार असून राजकीय हेतूने प्रेरित आहेत.अस ढवळीकर – म्हणाले

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *