मत्स्यधोरणाची मागणी ; अवैध मासेमारी ट्रॉलिंगवर तातडीच्या उपाययोजनांचा आग्रह पारंपरिक रापोणकार बांधवांच्या संरक्षणासाठी कार्यरत *गोयच्या रापोणकारांचो एकवटतर्फे* जागतिक मत्स्यदिन साजरा करण्यात आला. या वेळी NFFचे सरचिटणीस ओलेन्सियो सिमोएस यांनी हवामान बदल, समुद्राचे वाढते तापमान आणि अनियमित व अवैध मासेमारीमुळे मत्स्यउद्योग गंभीर संकटाकडे जात असल्याची चिंता व्यक्त केली . पारंपरिक मासेमारांच्या संरक्षणासाठी PMMSY अंतर्गत खोल समुद्री ट्रॉलर्सना परवाने थांबवावेत, अशी ठोस मागणी GREने केली आहे
Categories
Civic Issues
गोयच्या रापोणकारांचो एकवटतर्फे जागतिक मत्स्यदिन साजरा