बजरंग दल, गौ-रक्षक व दक्षिण गोवा DSPCA यांनी तात्काळ तपास व कारवाईची केली मागणी बेतोडा येथील गोशाळेत मोठ्या प्रमाणात हाडे आणि शिंगे आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गोशाळेत बेकायदा गोहत्या होत असल्याचा गंभीर संशय व्यक्त होत असून, या प्रकरणी बजरंग दल, गौ-रक्षक पथके आणि दक्षिण गोवा DSPCA यांनी स्थानिक प्रशासनाकडे सखोल तपास व तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनीही घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे.
Categories
Crime
बेतोडा गोशाळेतून हाडे-शिंगे सापडल्याने बेकायदा गोहत्येचा संशय

