‘मगो नेते माझ्या सोबत असतील,’ प्रभाग ३ मधून प्रचाराला सुरुवात फोंडा पोटनिवडणूक स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर डॉ. केतन भाटीकर ठाम असून त्यांनी प्रभाग क्रमांक ३ मधून आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. मगोचे वरिष्ठ नेते आपल्या सोबत असतील, असा विश्वास व्यक्त करत भाटीकरांनी घराघरांत जाऊन मतदारांना भेटण्याचा आणि संघटित पद्धतीने प्रचार राबवण्याचा निर्धार व्यक्त केला.
Categories
Political
फोंडा पोटनिवडणूक : स्वतंत्र लढतीवर भाटीकर ठाम

